पेटीएम द्वारे पैसे पाठवले परंतु प्राप्तकर्त्याला ते मिळाले नाहीत? काळजी करू नका

पेटीएममध्ये, आम्ही आपल्याला सर्वात सोयीस्कर डिजिटल पेमेंट सिस्टम प्रदान करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करतो. पेटीएमद्वारे, तुम्ही खालील प्रकारे आपल्या मित्र / कुटुंबियांना पैसे ट्रान्सफर करू शकता:

  1. पेटीएम वॉलेट ते पेटीएम वॉलेट
  2. पेटीएम वॉलेट ते बँक खाते
  3. पेटीएम पेमेंट्स बँक खाते ते इतर बँक खाते
  4. बँक खाते यूपीआय/ व्हीपीएच्या माध्यमातून इतर बँक खात्याशी जोडले गेले आहे

आम्ही सर्व व्यवहार त्वरित प्रोसेस करतो आणि 99.9% प्रकरणांमध्ये, प्राप्तकर्त्याला त्याक्षणी पैसे मिळतात.

जर प्राप्तकर्त्याला पैसे मिळाले नसले तर आम्ही प्रथम तुम्हाला हे तपासण्याचा सल्ला देतो कि आपण योग्य प्राप्तकर्त्याकडे पैसे ट्रान्सफर केले आहेत कि नाहीत. जर नाही, तर तुम्ही अशा रितीने स्वतःची मदत कशी करू शकता.

जर तुम्ही प्राप्तकर्त्याची योग्य माहिती दिली होती मात्र प्राप्तकर्त्याला पैसे मिळाले नाहीत तर अशी परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा तुमचा व्यवहार अडकला आहे आणि तो सलोखा प्रक्रियेतून (रिकन्सिलेशन सायकल) जाईल. अधिक तपशीलासाठी, कृपया खालील ब्लॉग पहा:

  1. पेटीएम वॉलेट / पेटीएम पेमेंट्स बँक खाते ते इतर बँक खाते
  2. बँक खाते यूपीआय/ व्हीपीएच्या माध्यमातून इतर बँक खात्याशी जोडले गेले आहे